विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात ‘विशेष’ काय ? *********************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com ‘राखीव जागां’वर महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बुधवारी 8 जानेवारीला भरत आहे। राखीव जागा हा अनुसूचित जाती/ जमातींना समान संधी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळण्यासाठी देण्यात आलेला संविधानिक अधिकार आहे। त्याद्वारे त्या समाजांसाठी असलेल्या शिक्षण आणि नोकऱयांतील आरक्षणाला राज्यघटनेने […]
↧