मराठा सेवा संघा चे संस्थापक मा.पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा वाढदिवस……! बुद्ध-शिव-फुले-शाहू-आंबेडकर या महापुरुषांचे विचार तसेच संत नामदेव महाराज ते संत तुकाराम महाराज यांचे कृतीशील कार्य बहुजन समाजातील तरूणांच्या मेंदूत ठासून भरणारे, त्यांना विचारातुन प्रेरणा घेत ते विचार कृतीतून उतरवून आपल्या धडावर आपलेच मस्तक असावे अशी शिकवण देऊन लाखो तरूणांना मराठा सेवा […]
↧