मराठा कोण?दलित कोण? सरकारनं स्पष्ट करावं…हिंदू-चांभार,मांग,मातंग,तेली,साळी, तेली,कुणबी,ढोर,माळी,महार आणि आदिवासी आदी समाज मराठा समाजात मोडतो का?की दलित? मग हे दलित नसतील तर खरे दलित कोण?
कोपर्डीमध्ये मा.प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांना रोखलं..म्हणजे ते दलित,दलित नेते असा अर्थ होतो का?की जाणीवपूर्वक ‘मराठा’षडयंत्र आहे…ते आजच्या मोर्चात दिसून आलं…
एक मराठा विद्यार्थिनी मीडियावर बोलत होती… ती जात ती जात आणि त्या जातीमुळे अत्याचार झाला…एवढं या तरुणांना भडकवल गेलं आहे…पुढे ती म्हणते,आता मराठा समाज जागा झाला आहे….कुणीतरी जाणीवपूर्वक शिजवलेलं राजकारण तर आहेच पण भडकविण्याचं मोठं षडयंत्र नक्कीच आहे…
डोळस रहा…जातीयतेचा पुन्हा आगडोंब करण्याच्या तयारीत….यात अनेक वरिष्ठ चंद्र आकाशात गिधाड्या सारख्या घिरट्या घालताना दिसायला लागतील…परत पेशवाईकडे मार्गस्थ…
लेखन:राजेश सावंत