चर्मकार समाजाच्या उद्याच्या मोर्चाला गणराज्य अधिष्ठानचा पाठिंबा संत रविदास हे देशातील चर्मकार समाजाचे मानबिंदू आहेत। दलितांचे ‘मसीहा’ डॉ बाबाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘अस्पृश्य मूळचे कोण?’ हा ग्रँथ संत रविदास यांना अर्पण केलेला आहे। बाबासाहेबांनी दलितांना दिलेला ‘ शिका , संघटित व्हा, संघर्ष करा’ हा संदेश 16 व्या शतकातील संत शिरोमणी रविदासांच्या गुरू वाणीत सापडतो। तसेच […]
↧