भाजपा देश कोठे नेत आहे? असहिष्णतेचा मुद्दा उपस्थित करुन भाजपने २०१५ साली चाचपणी केली होती. राष्ट्रीय स्तरावर मागासवर्गीय जनता सजग आहे की गाढ झोपेत आहे याची खात्री करण्यासाठी भाजपप्रणीत संचटनांनी २०१५ ते २०१९ पर्यंत जे प्रयंग केलै त्यावरून कळून चुकते. अर्थातच या कृतीकार्याची प्रयोगशाळा नागपुरच्या रेशीमबागेत असून तेथून सारी सूत्रे हालतात हे आता जनतेच्या लक्षात […]
↧