भीमा कोरेगावं लाखोंचा जनसागर देत आहे शूर सैनिकांना मानवंदना.……….! https://www.facebook.com/Mahamanvachi.Gauravgatha.FC/videos/2453296804892650/ मा.ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी दिली विजयस्तंभाला मानवंदना भीमाकोरेगाव दि.१ जानेवारी २०२० :-भीमाकोरेगाव येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला आज सकाळी ७ वाजता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते माजी खासदार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी मानवंदना अभिवादन केले..मानवंदनेचे संचालन समता सैनिक दलाने करून विजयस्तंभाला सलामी देण्यात […]
↧