प्रा वर्षा गायकवाड यांचेकाय चुकले ? ********************** ■ दिवाकर शेजवळ ■ divakarshejwal1@gmail.com जेव्हा कोणी आमदार मंत्रिपदाची शपथ पहिल्यांदा घेतो, तो क्षण त्याच्यासाठी केवळ आंनदाचा नसतो। त्याक्षणी नव्या मंत्र्याच्या मनात संमिश्र भावनांचा आणि भूतकाळातील आठवणींचा कल्लोळ उठत असतो। त्यात श्रद्धा,कृतज्ञता, काढलेल्या खस्तामागील वेदना, वाटचालीत आलेले भले बुरे अनुभव असे बरेच काही […]
↧