यापुढे अपयशाचे खापर ‘ वंचित’ वर फोडून नामानिराळे होता येणार नाही विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी राजकीय वर्तुळात प्रचंड घालमेल होत असल्याचे दिसून येते. तर्कवितर्क मांडून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणण्याचा प्रयत्न होताना दिसतो. परंतु हा उत्साह ओढून ताणून आणलेला असल्याचे दिसून येते. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत नाही. भाजपची केंद्रात सत्ता आल्यानंतर देशभरात भाजपाच्या गोटात सामील […]
↧