एक नव्या बदलाची सुरुवात.…! उदया मुंबईत वंचितांचा ऐतिहासिक शिवाजी पार्क वर महामेळावा होत आहे .महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि तमाम बहुजनांचे नेते मा अड प्रकाश आंबेडकर आणि ऐमी चे बॅरिस्टर ओवेशी या मेळाव्याचे नेतृत्व करणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण...
↧