व्यवसायाकरिता लागणारे भांडवल पुरवू अशी आशा देऊन समाजकंटक सर्वसामान्य लोकांची लूट करीत आहेत. सामाजिक स्तरावर वैचारिक क्रांती करून नव्याने सधन होत असलेला आंबेडकरी समाज व्यावसायिक होण्यासाठी धडपडत आहे आणि यात काहीही चूक नाहीय . हे एक आशादायक चित्र आहे व्यवसाय करताना तो...
↧