सुषमाताई अंधारे यांच्यावर भ्याड हल्ला…….! काल इंदौर ची सभा आटपुन सुषमाताई व योगेश दादा लोखंडे आणि सहकारी रात्री उशीरा घरी परतत असताना अचानक एक गाडी त्यांचा पाठलाग करु लागली. योगेश दादा ने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला परंतु मागच्या गाडीत असणाऱ्या हल्येखोरांनी सुषमाताईंच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्या मागील आसनावर असल्यान त्यांना […]
↧