कोकणातील आणखी एका बुध्दिवंताची नामांकित मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर निवड..! मुंबईतील माटुंग्याच्या रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास रघुनाथ पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरूपदावर महामहिम राज्यपाल विद्यासागर राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी नियुक्ती केली .तसे डॉ. पेडणेकर यांना राजभवन येथे बोलावून नियुक्तीचे पत्र सुपूर्द केले अन अखेर मुंबई विद्यापीठाला सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर […]
↧