मुखमंत्र्याचे काहीही झाले तरी चालेल पण भिडे वाचणार नाही! गंभिर इशारा दिला आहे भीमाकोरेगांव पूजा सकट (19) बारावीची विद्यार्थी या भीमा-कोरेगांव हिंसाचारातील एक साक्षीदार होत्या.त्यामुळे त्यांना गावकरी धमक्या देत होते.याची कल्पना पोलिसांना देवूनही पोलिसांनी संरक्षण दिले नाही.हिंसाचारात पूजा सकट यांचे राहते घर जाळून टाकण्यात आले होते.घर जाळणारे लोक पाहिलेले असल्यामुळे पूजा या एक महत्वाच्या साक्षीदार […]
↧