जाती अंताचा प्रबोधनकारी चलतचित्र देखावा नायगाव बिडीटी बिल्डिंग नं ५ भारतरत्न, बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त समाज प्रबोधन आधारावर जो हा देखावा साकारला आहे. हा देखावा सादर करण्याचे मुख्य हेतू हाच की डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही जातीभेद मानला नाही. सर्व जाती धर्मातील लोकांना […]
↧