कल्याण वालधुनीच्या शिवाजी नगर येथिल जेष्ठ पत्रकार आणि प्रकाशक आयु .संजय कोचरेकर यांचे साहिल हे चिरंजीव . आपल्या लहानपणापासुन क्रिकेटची आवड असून त्यांनी बालपणापासुनच क्रिकेटचै धडे घ्याषयास सुरूवात केली मात्र आपल्या सर्वसामान्य घरातील मुलांना योग्य मार्गदन व त्यांची जीद्द त्याना पुढे मोटी करते .
सामान्य माणसांची मुले आता आपले प्रतीनिधित्व करु लागलीत हे साहिलच्या बाबतीत म्हणावयास काय हरकत आहे …?
शालेय स्तरावर तसेच कल्याण,ठाणे अन मुंबई अंडर १९ च्या क्रिकेट मध्ये त्याने आपली चांगली कामगीरी करीत आहे .विविध सामने व चषक जिंकले आहेत .साहिलच्या निमित्ताने लवकरच आपला क्रिकेटर या महागड्या विश्वात प्रवेश करेल.
साहिलचे वडिल मा. संजय कोचरेकर हे www.ambedkaree.com चे सक्रिय संपादकिय मानद सल्लागार आहेत.
—शब्दाकन किरण तांबे